शिक्षणशास्त्र विद्यार्थी.शिक्षकांमध्ये बहुभाषिकता कार्यक्रमाचे विकसन व परिणामकारकता

  • शाम . रणदिवे सहाय्यक प्राध्यापकए ज्ञानगंगा शिक्षणशास्त्र महाविद्यालयए पुणे.51
Keywords: बहुभाषिकताए जागरूकता कार्यक्रमए परिणामकारकता

Abstract

1990 च्या नंतर ष्खाउजाष् प्रतिमानाने जागतिक स्तरावर स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण वाढले व यात भारतीय नागरिकांचा अग्रक्रमाने संदर्भ द्यावा लागेलए विदेशात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर वाढले व विविध देशए धर्म प्रांतातील लोक एकत्र येऊन एक उदयोन्मुख समुदाय आकारास आलाए व हा स्थलांतरितांचा समुदाय बहुसंस्कृतिकए बहुभाषिक स्वरूपाचा होता जिज्ञासू मानवी मनाने सतत अभ्यास चिंतनातून बहुभाषिक असण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावाद असा नवग्रह उदयास आलाण्
Published
2022-08-01