ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विदयालयातील विदयार्थ्यांच्या ऊर्जाबचत अभिवृत्तीचा षोध घेऊन कृतीकार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा अभ्यास

  • प्रेमकुमार दिनकर पालवे संषोधक विद्यार्थीए विद्या प्रतिश्ठाण षिक्षणषास्त्र महाविद्यालय अहमदनगर
  • मुकुंद . पोंधे संषोधक मार्गदर्षकए विद्या प्रतिश्ठाण षिक्षणषास्त्र महाविद्यालय अहमदनगर
Keywords: ग्रामीण भागातील विदयार्थी, उच्च माध्यमिक विदयाल,ऊर्जा बचत,कृतीकार्यक्रम,परिणामकारकता

Abstract

मानवी जीवनात ऊर्जेला अनन्य साधारण महत्व आहे.मानव असो की यंत्र ऊर्जेषिवाय कार्य करणे अषक्य आहे.ऊर्जेला इंग्रजीत एनर्जी म्हणतात .एन म्हणजे आत आणि एरऑन म्हणजे कार्य. अर्थात कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे. सूर्यापासून पृथ्वीला 174 पेटावॅट ऊर्जा मिळते परंतु ती ऊर्जा रूपांतरीत करण्याच्या अभावामुळे देषावर ऊर्जासंकट ओढावले आहे.पारंपारिक ऊर्जास्त्रोत मर्यादित आहेत, लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.यामुळे ऊर्जेची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात फक्त 3 ते 6 तास वीज पुरवठा होतो.भारताचा दरडोई ऊर्जा वापर केवळ 540 किलो वॅट आहे.2025 पर्यंत 34000 मेगावॅटचे अतिरिक्त वीज केंद्र उभारण्याची आवष्यकता आहे. त्यासाठी भविश्यात अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा उपयोग केला तर स्वच्छ आणि मुबलक ऊर्जा मिळेल व ऊर्जेची बचत करता येईल.त्याअनुशंगाने प्रस्तुत संषोधन महत्वाचे आहे. सदर संषोधनासाठी मिश्र पध्दतीचा उपयोग केला आहे.सदर संषोधनात न्यादर्ष म्हणून सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील अहमदनगर जिल्हयातील उच्च माध्यमिक विदयालयातील 300 विदयार्थ्याची निवड केली.श्री आनंद विदयालय चिचोंडी षिराळ या विदयालयातील विदयार्थ्यामध्ये ऊर्जा बचत अभिवृत्ती कमी आढळली. म्हणून या विदयालयातील 27 मुले व 27 मुली अषा एकूण 54 विदयार्थ्याची कृतीकार्यक्रमासाठी सहेतूक निवड केली. माहितीचे संख्याषास्त्रीय विष्लेशण टी परिक्षीकेने करून परिकल्पनेचे सत्यापन पडताळले असता ज परिक्षीका मुल्य 0.3442 आले ते मुल्य 0.01 व 0.05 या स्तरावरील टी मुल्यापेक्षा कमी आहे. म्हणून षुन्य परिकल्पनेचा त्याग करावा लागेल व दोन मध्यमानातील फरक लक्षणीय आहे हे दर्षवणारी परिकल्पना स्विकारावी लागेल.ती म्हणजे ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विदयालयातील विदयार्थ्यांच्या ऊर्जाबचत अभिवृत्तीचा षोध घेऊन कृतीकार्यक्रम राबविले असता विदयार्थ्याच्या अभिवृत्तीत लक्षणीय फरक दिसून येतो. प्रस्तुत संषोधनात ऊर्जा बचतीसाठी अनेक घटकांचा समावेष व सहभाग आहे म्हणून प्रस्तुत संषोधन उपयुक्त आहे.
Published
2022-12-01