व्यवस्थापन संकल्पना, वौशिष्टे व शिक्षक एक प्रभावी व्यवस्थापक

  • परशराम भगिरथ वाघेरे सहयोहगी प्राध्यापक , अॅड. विट्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक
Keywords: .

Abstract

सामान्य व पूर्वनिर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी व्यक्तींनी परस्परांशी केलेले सहकार्य हे जेव्हा संघटनेचे स्वरुप धारण करते तेव्हा या संघटनेला योग्य दिशा दाखविण्यासाठी उद्दिपित करण्यासाठी व प्रभावी बनविण्यासाठी व्यवस्थापनाची गरज भासू लागते. एखादे कार्य, व्यवहार किंवा चळवळ प्रभावी रितीने घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली कार्ये ज्या यंत्रणेकरवी करण्यात येतात. त्या यंत्रणेला व्यवस्थापन असे म्हणतात.
Published
2021-12-01