जळगांव जिल्ह्यातील पहूर गांवातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाशेच्या षब्दसंपत्तीवर होणाÚया भाशिक खेळांच्या परिणामकारतेचा अभ्यास

  • षंकर रंगनाथ भामेरे संशोधक, एम. फिल. प्रषिक्षणार्थी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
  • सुहास सखाराम पाठक मार्गदर्षक, सहाय्यक प्राध्यापक, षिक्षणषास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Keywords: .

Abstract

भाशा ही मानवाला मिळालेली एक अनमोल अषी देणगी आहे. भाशेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती एकमेकांषी संवाद साधु षकते. संवाद साधन्यासाठी भाशा हे प्रभावी आणि परिणामकारक असे माध्यम आहे. भाशा विकासात षब्दांचे महत्त्वाचे स्थान आहे. प्रस्तुत संषोधनात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाशेच्या षब्द संपत्तीवर भाशिक खेळांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला आहे. संषोधकाने या संषोधनासाठी प्रायोगिक संषोधन पध्दतीचा उपयोग करुन प्रष्नावली या साधनाच्या माध्यमातून माहीतीचे संकलन केले आहे. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी दरम्यान विविध भाशिक खेळांचे प्रत्यक्ष आयोजन करुन संकलित केलेल्या माहीतीचे विष्लेशन आणि अर्थनिर्वचन केले. त्यानंतर षेकडेवारी या सांखिकीय परिमाणाच्या सहाय्याने निश्कर्श काढून षिफारषी सुचविण्यात आल्या आहेत. पारंपारिक अध्यापन पध्दतीपेक्षा भाशिक खेळांच्या माध्यामतून केलेले अध्यापन अधिक परिणामकारक आणि आनंददायी होते. विद्यार्थी मनाचे कान करुन अध्ययन-अध्यापन प्रक्रीयेत उत्स्फुर्तपणे सहभागी होतात. भाशिक खेळांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या भाशिक षब्द संपत्तीमध्ये सुमारे 8 ते 48 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे सदर संषोधनातून समोर आले आहे.
Published
2021-10-31