शिक्षक- शिक्षणात बहुभाषिकता

  • शाम रणदिवे सहाय्यक प्राध्यापक, ज्ञानगंगा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पुणे-51
Keywords: शिक्षक- शिक्षण, बहुभाषिकता

Abstract

N.C.T.E च्या 2014 शिक्षक-प्रशिक्षण अभ्यासक्रम पुनर्रचनेत Language Across Curriculum या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. बालक एखादी भाषा मातृभाषा अर्जित करण्यास प्रारंभ करते तेव्हा ते मातृभाषेपासून प्रारंभ होऊन जर त्या बालकाचे आई, वडील, पारिवारिक सदस्य दोन भाषा किंवा तीन भाषा संवादात उपयोगात आणत असतील तर त्यांच्या संवादामुळे त्याचा भाषा अर्जनाचा प्रवास एकभाषिक→ द्वैभाषिक→ अथवा एकभाषिक, द्वैभाषिक आणि बहुभाषिक अशा पद्धतीने होतो.
Published
2022-06-28