विधार्थी बोधनिक क्षमता अभ्यास

  • प्रकाश . जगताप टिळक शिक्षण महाविधालय, पुणे
Keywords: .

Abstract

विधार्थ्यांचा सर्वागीण विकास हा एक मोठा उउदेश आपल्या शिक्षण पद्धतीचा आहे. विधार्थ्यांची बोधनिक क्षमता हि अध्ययन –अध्यापन प्रकीर्येत महत्वपूर्ण आहे. या बोधनिक क्षमतेचा योग्य विकास होणे आवश्यक आहे.या बाबी आनुवंश व वातावरण या घटकावर हि बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असतात.प्रस्तुत संशोधनपर लेखात विधार्थ्यांच्या बोधनिक क्षमतेचा सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून शोध घेतला त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले आहे.
Published
2022-09-01