नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षकांचा कोविड-१९ च्या परिस्थितीतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा दृष्टिकोण -एक सर्वेक्षणात्मक अभ्यास

  • सुहासकुमार रूपराव पाटील प्राचार्य, शासकीय शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ
  • अमित वसंतराव देवतळे पी.एच.डी.विद्यार्थी, शिक्षणशास्त्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
Keywords: .

Abstract

कोविड-१९ परिस्थितीत संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाल्याकारणाने अध्ययन अध्यापन व त्यानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन झालेले दिसून आले व सुमारे दोन ते तीन वर्षाचा कालावधी संपल्यावरही या ऑनलाइन पद्धतीचा पगडा शिक्षण पद्धतीवर आजही तेवढाच पक्का आहे. कोविड 19 च्या परिस्थिती नंतरही ऑनलाइन मूल्यमापन करणे योग्य होईल का किंवा त्याचा शिक्षकावर तान पडेल किंवा पडणार नाही हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे या सर्वांचा विचार करता प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी हे वयोमानांनी लहान असल्यामुळे त्यांचे मूल्यमापन ऑनलाइन पद्धतीने करणे कितपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी संशोधनकर्त्यांनी प्रस्तुत विषय संशोधनासाठी निवडला आहे
Published
2023-03-01