इयत्ता ८ वीच्या प्राकृतिक भूगोलातील घटकांसाठी संगणक सहाय्यित अनुदेशन कार्यक्रम विकसित करून त्याचा विद्यार्थ्यांच्या संपादनावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास

  • चेतन चव्हाण सहयोगी प्राध्यापक, गोखले शिक्षण संस्थेचे, शिक्षणशास्त्र व संशोधन महाविद्यालय, परळ, मुंबई - १२
  • श्री. सुभाष घोलप संशोधन विद्यार्थी गोखले शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्र व संशोधन महाविद्यालय,परळ, मुंबई - १२.
Keywords: .

Abstract

प्रस्तुत शोध निबंधाचा मुख्य हेतु पारंपारिक अध्यापनाच्या तुलनेत संगणक सहाय्यित अनुदेशन कार्यक्रमाची परिणामकारकता अभ्यासणे हा आहे. इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयातील प्राकृतिक घटकांवर संगणक सहाय्यित अनुदेशन कार्यक्रम राबवून प्रायोगिक पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला. सदर अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला की, पारंपारिक अध्यापन पद्धतीपेक्षा संगणक सहाय्यित अनुदेशन कार्यक्रम प्रभावी असून विद्यार्थ्यांच्या भूगोल संपादनात वाढ झाल्याचे दिसून आले. प्रस्तुत CAI कार्यक्रम शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन उद्दिष्टपूर्ण होण्यासाठी एक प्रगत व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती म्हणून उपयुक्त ठरते.
Published
2023-01-01