नविन सुधारित दोन वर्षे कालावधीच्या बी. एड. अभ्यासक्रमातील अंतर्गत मुल्यमापन व परीक्षा आयोजन यात प्राध्यापकांना येणा-या अडचणींचा शोध व उपाययोजना

  • एम. ए. भदाणे Ph. D. सहयोगी प्राध्यापक, शिक्षक महाविद्यालय नाशिक
Keywords: .

Abstract

पुणे विद्यापीठाने जून 2015 पासून बी.एड. चा अभ्यासक्रम बदललेला आहे. एन.एस.टी.ई.च्या धोरणानुसार सदर अभ्याक्रमात पुणे विद्यापीठाला व महाराष्ट्र शासनाला तसेच इतर राज्यांनाही दोन वर्षाचा करावा लागला आहे. जून 2015 पासुन प्रथम वर्ष सुरु झालेले आहे. सदर अभ्यासक्रम एकूण 2000 गुणांचा असुन प्रथम वर्षासाठी 1000 गुण व्दीतीय वर्षासाठी 1000 गुण अशी विभागणी केली आहे. प्रथम वर्षासाठीच्या 1000 गुणांपैकी 440 गुण हे अंतर्गत कार्यासाठी व 560 गुण विद्यापीठाच्य वार्षिक परीक्षेला दिलेले आहेत. सैध्दतिक भागावरील प्रत्येक विषयाला एकूण 100 पैकी 20 गुण अंतर्गत कार्यासाठी ठेवलेले असून त्यात तीनकृति अपेक्षीत आहेत. प्रात्यक्षिक कार्य, लेखी अंतर्गत परीक्षा व तीसरी कृती ऐच्छीक असून या महाविद्यालयाने बहुपर्यायी परीक्षा ही तीसरी कृती घेण्याची निश्चीत केलेले आहे.
Published
2021-09-01